Course On RTI Act 2005 by RTI Expert तुम्हाला ग्रामपंचायत, नगर परिषद, ZP/ PWD स्तरावरील होणाऱ्या लाखों रुपयांच्या भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे असे वाटते? प्रशासकीय कार्यपद्धती, नियम, शासकीय कामांमध्ये होणारे गैरव्यवहार, अनियमितता या विरुद्ध लढा द्यायचा आहे? पत्रकार, सामान्य नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी अतिशय उपयुक्त असा कोर्स..